सेलू तालुका (परभणी)
?सेलू तालुका, परभणी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | परभणी |
तहसील | सेलू तालुका, परभणी |
पंचायत समिती | सेलू तालुका, परभणी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४३१५०३ • +०२४५१ • महा २२ |
सेलू तालुका हा महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्प तालुक्यात आहे. सेलू या गावचे मूळ नाव शाळूवाडी होते. या गावांमध्ये शाळू ज्वारीचे पीक जास्त येत असल्यामुळे हे नाव होते. नंतर शाळू वाडी अपभ्रंश होऊन सेलूवाडी हे नाव झाले व पुढे त्याचे सेलू हे नाव झाले.
तालुक्यातील गावे
आडगाव दराडे अहेरबोरगाव आंबेगावदिगेर अरसद भांगापूर (सेलू) बोरगावजहागिर बोरकिणी बोथ (सेलू) ब्राह्मणगाव पी एफ ब्राह्मणगाव परगणे परतुर ब्रह्मवाकडी चिखलठाणा बुद्रुक चिखलठाणा खुर्द दासळा देऊळगावगट देवगाव (सेलू) कुंडीधनेगाव ढेंगळी पिंपळगाव दिग्रस बुद्रुक दिग्रसजहागिर दिग्रसखुर्द डुगरा गणेशपूर (सेलू तालुका) गव्हा (सेलू) गिरगाव बुद्रुक गिरगाव खुर्द गोहेगाव गोमेवाकडी गुगळीधामणगाव गुळखांड हादगाव खुर्द हातनूर (सेलू) हट्टा हिस्सी जवळाजिवाजी काजळीरोहिणा कान्हाड कान्हेरवाडी (सेलू) कराडगाव करजखेडा कावढण केमापूर खाडगाव खैरी (सेलू परभणी) खावणेपिंपरी खेरडादुधाणाकिनारा खुपसा कुडा (सेलू) कुंभारी (सेलू) कुंदी (सेलू) कुपटा (सेलू) लाडनांदरा माळेटाकळी मापा म्हाळसापूर मोरेगाव नागठाणा (सेलू) नांदगाव (सेलू) नरसापूर (सेलू) निळकंठ (सेलू) निपाणीटाकळी निरवडी बुद्रुक निरवडी खुर्द पारडीकौसाडी पिंपळगाव (सेलू,परभणी) पिंप्राळा खुर्द पिंपरीबुद्रुक (सेलू) पिंपरीखुर्द (सेलू) राधेधामणगाव रायपूर (सेलू परभणी) राजा (सेलू परभणी) राजेवाडी (सेलू परभणी) राजुरा (सेलू परभणी) रावळगाव राव्हा साळेगाव सावंगी पीसी शेळवाडी शिंदेटाकळी सिद्धनाथबोरगाव सिमनगाव सिंगथळा शिराळा (सेलू तालुका) सोन्ना (सेलू तालुका) सोनवटी तळतुंबा तांदुळवाडी (सेलू) तीडीपिंपळगाव वाई (सेलू) वाकी (सेलू) वाळंगवाडी वालौर झोडगाव
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
परभणी जिल्ह्यातील तालुके |
---|
परभणी तालुका | गंगाखेड तालुका | सोनपेठ तालुका | पाथरी तालुका | मानवत तालुका | सेलू तालुका | पूर्णा तालुका | पालम तालुका | जिंतूर तालुका |