Jump to content

सेरेना विल्यम्स

सेरेना विल्यम्स

२०१२ विंबल्डन स्पर्धेदरम्यान विल्यम्स
पूर्ण नाव Serena Jameka Williams
देशFlag of the United States अमेरिका
वास्तव्य पाम बीच गार्डन्स, मायामी महानगर क्षेत्र
जन्म २६ सप्टेंबर, १९८१ (1981-09-26) (वय: ४२)
सॅगिनाउ, मिशिगन
उंची १.७५ मी (५ फु ९ इं)
सुरुवात सप्टेंबर १९९५
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $७,२५,,४६,७२८
एकेरी
प्रदर्शन 855–152
अजिंक्यपदे ६८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (८ जुलै २००२)
क्रमवारीमधील सद्य स्थानक्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२००२, २०१३, २०१५)
विंबल्डनविजयी (२००२, २००३, २००९, २०१०, २०१२,, २०१५, २०१६
यू.एस. ओपनविजयी (१९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४)
इतर स्पर्धा
अजिंक्यपदविजयी (२००१, २००९, २०१२, २०१३)
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 190–34
अजिंक्यपदे २२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २७
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००१, २००३, २००९, २०१०)
फ्रेंच ओपनविजयी (१९९९, २०१०)
विंबल्डनविजयी (२०००, २००२, २००८, २००९, २०१२, २०१६)
यू.एस. ओपनविजयी (१९९९, २००९)
इतर दुहेरी स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण पदक (२०००, २००८, २०१२)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९९)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९८)
विंबल्डनविजयी (१९९८)
यू.एस. ओपनविजयी (१९९८)
शेवटचा बदल: जानेवारी २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
महिला टेनिस
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण२००० सिडनीदुहेरी
सुवर्ण२००८ बीजिंगदुहेरी
सुवर्ण२०१२ लंडनएकेरी
सुवर्ण२०१२ लंडनदुहेरी

सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Jameka Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सेरेनाने आजवर एकूण ३८ ग्रँड स्लॅम (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.

सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.

जन्म व प्रारंभिक जीवन

सेरेनाचा जन्म २६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाऊ ह्या शहरात झाला. तिचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे असून सेरेनाला व्हीनस ही सख्खी तर येटुंडे, लिंड्रेया व इशा ह्या तीन सावत्र बहिणी आहेत ज्यांपैकी येटुंडेचा २००३ साली अपघाती मृत्यू झाला. मुली लहान असताना विल्यम्स कुटुंबाने लॉस एंजेल्स येथे स्थानांतर केले.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी: २८ (२२ - ६)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी१९९९यू.एस. ओपन (1)हार्डस्वित्झर्लंड मार्टिना हिंगिस6–3, 7–6(7–4)
उप-विजयी२००१यू.एस. ओपनहार्डअमेरिका व्हीनस विल्यम्स6–2, 6–4
विजयी२००२फ्रेंच ओपन (1)मातीचेअमेरिका व्हीनस विल्यम्स7–5, 6–3
विजयी२००२विंबल्डन (1)गवताळअमेरिका व्हीनस विल्यम्स7–6(7–4), 6–3
विजयी२००२यू.एस. ओपन (2)हार्डअमेरिका व्हीनस विल्यम्स6–4, 6–3
विजयी२००३ऑस्ट्रेलियन ओपन (1)हार्डअमेरिका व्हीनस विल्यम्स7–6(7–4), 3–6, 6–4
विजयी२००३विंबल्डन स्पर्धा (2)गवताळअमेरिका व्हीनस विल्यम्स4–6, 6–4, 6–2
उप-विजयी२००४विंबल्डन स्पर्धागवताळरशिया मारिया शारापोव्हा6–1, 6–4
विजयी२००५ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट2–6, 6–3, 6–0
विजयी२००७ऑस्ट्रेलियन ओपन (3)हार्डरशिया मारिया शारापोव्हा6–1, 6–2
उप-विजयी२००८विंबल्डन स्पर्धागवताळअमेरिका व्हीनस विल्यम्स7–5, 6–4
विजयी२००८यु.एस. ओपन (3)हार्डसर्बिया येलेना यांकोविच6–4, 7–5
विजयी२००९ऑस्ट्रेलियन ओपन (4)हार्डरशिया दिनारा साफिना6–0, 6–3
विजयी२००९विंबल्डन स्पर्धा (3)गवताळअमेरिका व्हीनस विल्यम्स7–6(7–3), 6–2
विजयी२०१०ऑस्ट्रेलियन ओपन (5)हार्डबेल्जियम जस्टिन हेनिन6–4, 3–6, 6–2
विजयी२०१०विंबल्डन स्पर्धा (4)गवताळरशिया व्हेरा झ्वोनारेव्हा6–3, 6–2
उप-विजयी२०११यू.एस. ओपनहार्डऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर6–2, 6–3
विजयी२०१२विंबल्डन स्पर्धा (5)गवताळपोलंड अग्नियेझ्का राद्वान्स्का6–1, 5–7, 6–2
विजयी२०१२यू.एस. ओपन (4)हार्डबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का6–2, 2–6, 7–5
विजयी२०१३फ्रेंच ओपन (2)क्लेरशिया मारिया शारापोव्हा6–4, 6–4
विजयी२०१३यू.एस. ओपन (5)हार्डबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का7–5, 6–7(6–8), 6–1
विजयी२०१४यू.एस. ओपन (6)हार्डडेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी6–3, 6–3
विजयी२०१५ऑस्ट्रेलियन ओपन (6)हार्डरशिया मारिया शारापोव्हा6–3, 7–6(7–5)
विजयी२०१५फ्रेंच ओपन (3)Clayचेक प्रजासत्ताक ल्युसी सफारोवा6–3, 6–7(2–7), 6–2
विजयी२०१५विंबल्डन स्पर्धा (g)गवताळस्पेन गार्बीन्या मुगुरूझा6–4, 6–4
उपविजयी२०१६ऑस्ट्रेलियन ओपनहार्डजर्मनी अँजेलिक कर्बर4–6, 6–3, 4–6
उपविजयी२०१६फ्रेंच ओपनक्लेस्पेन गार्बीन्या मुगुरूझा5–7, 4–6
विजयी२०१६विंबल्डन (7)गवताळजर्मनी अँजेलिक कर्बर7–5, 6–3

महिला दुहेरी: १४ (१३ - ०)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी१९९९फ्रेंच ओपनअमेरिका व्हीनस विल्यम्सस्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस
रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा
6–3, 6–7(2–7), 8–6
विजयी१९९९यु.एस. ओपनअमेरिका व्हीनस विल्यम्सअमेरिका चंदा रुबिन
फ्रान्स सँड्रिन टेस्टड
4–6, 6–1, 6–4
विजयी२०००विंबल्डन स्पर्धाअमेरिका व्हीनस विल्यम्सफ्रान्स जुली हलार्ड-डेकुगिस
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–2
विजयी२००१ऑस्ट्रेलियन ओपनअमेरिका व्हीनस विल्यम्सअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका कोरिना मोरारियु
6–2, 2–6, 6–4
विजयी२००२विंबल्डन स्पर्धा (2)अमेरिका व्हीनस विल्यम्सस्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
6–2, 7–5
विजयी२००३ऑस्ट्रेलियन ओपन (2)अमेरिका व्हीनस विल्यम्सस्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
4–6, 6–4, 6–3
विजयी२००८विंबल्डन स्पर्धा (3)अमेरिका व्हीनस विल्यम्सअमेरिका लिसा रेमंड
ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
6–2, 6–2
विजयी२००९ऑस्ट्रेलियन ओपन (3)अमेरिका व्हीनस विल्यम्सस्लोव्हाकिया दानियेला हंतुखोवा
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–3
विजयी२००९विंबल्डन स्पर्धा (4)अमेरिका व्हीनस विल्यम्सऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
ऑस्ट्रेलिया रेनॅ स्टब्स
7–6(7–4), 6–4
विजयी२००९यु.एस. ओपन (2)अमेरिका व्हीनस विल्यम्सझिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लीझेल ह्युबर
6–2, 6–2
विजयी२०१०ऑस्ट्रेलियन ओपन (4)अमेरिका व्हीनस विल्यम्सझिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लीझेल ह्युबर
6–4, 6–3
विजयी२०१०फ्रेंच ओपन (2)अमेरिका व्हीनस विल्यम्सचेक प्रजासत्ताक क्वेता पेश्की
स्लोव्हेनिया कॅटेरिना स्रेबोत्निक
6–2, 6–3
विजयी२०१२विंबल्डन (5)अमेरिका व्हीनस विल्यम्सचेक प्रजासत्ताक अँड्रिआ ह्लावाच्कोव्हा
चेक प्रजासत्ताक लुसी ह्रादेका
7–5, 6–4

मिश्र दुहेरी: ४ (२ - २)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी१९९८फ्रेंच ओपनआर्जेन्टिना Luis Loboअमेरिका जस्टिन गिमेलस्टॉब
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–4, 6–4
विजयी१९९८विंबल्डन स्पर्धाबेलारूस मॅक्स मिर्न्यीभारत महेश भूपती
क्रोएशिया मिर्याना लुचिक
6–4, 6–4
विजयी१९९८यु.एस. ओपनबेलारूस मॅक्स मिर्न्यीअमेरिका पॅट्रिक गॅलब्रेथ
अमेरिका लिसा रेमंड
6–2, 6–2
उप-विजयी१९९९ऑस्ट्रेलियन ओपनबेलारूस मॅक्स मिर्न्यीदक्षिण आफ्रिका डेव्हिड ॲडम्स
दक्षिण आफ्रिका मेरियान दे स्वार्द
6–4, 4–6, 7–6(7–5)

बाह्य दुवे

मागील
अमेरिका व्हीनस विल्यम्स
सर्बिया आना इवानोविच
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
जुलै 8, 2002 – ऑगस्ट 10, 2003
सप्टेंबर 8, 2008 – ऑक्टोबर 6, 2008
फेब्रुवारी 2, 2009 – एप्रिल 19, 2009
ऑक्टोबर 12, 2009 – ऑक्टोबर 26, 2009
नोव्हेंबर 2, 2009 – ऑक्टोबर 11, 2010
पुढील
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी