Jump to content

सेबु पॅसिफिक

सेबु पॅसिफिक एर ही फिलिपिन्समधील विमानवाहतूक कंपनी आहे. मनिलामध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचा मुख्य तळ निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून इतर तळ माक्तान-सेबु आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्लार्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, फ्रांसिस्को बँगोय आंतरराष्ट्रीय विमानतळ, इलोइलो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कालिबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.