सेउता
सेउताचे स्वायत्त शहर Ciudad Autónoma de Ceuta | |||
स्पेनमधील शहर | |||
| |||
सेउताचे स्वायत्त शहरचे स्पेनमधील स्थान | |||
देश | स्पेन | ||
क्षेत्रफळ | १९.८ चौ. किमी (७.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७८,३२० | ||
- घनता | ४,०१६.४ /चौ. किमी (१०,४०२ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० | ||
http://www.ceuta.es |
सेउता हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. सेउताचे एकूण क्षेत्रफळ २८ वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ७८,३२० इतकी आहे.
सेउता, मेलिया व मोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भूमिका आहे.