सेंट मार्टिन
सेंट मार्टिन Collectivité de Saint-Martin Collectivity of Saint Martin | |||||
| |||||
सेंट मार्टिनचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | मारिगो | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५३.२ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३५,२६३ | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६६३/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MF | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +590 | ||||
सेंट मार्टिन हा कॅरिबियनमधील फ्रान्स देशाचा एक प्रदेश आहे. हा प्रदेश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या उत्तरेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा दक्षिणेकडील भाग सिंट मार्टेन ह्या नेदरलँड्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.