सेंट पॉल
हा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे |
ख्रिश्चन धर्म |
---|
हा लेख क्रिश्चन संत सेंट पॉल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेंट पॉल, मिनेसोटा.
सेंट पॉल (इतर नावे: पॉल द अपोस्टल, पॉल ऑफ तार्सुस) हा एक प्राचीन ख्रिश्चन संत, प्रचारक व लेखक होता. सॉल हे जन्मनाव असलेला पॉल जन्माने ज्यू धर्मीय होता परंतु दमास्कसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगानंतर पॉलने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पॉल हा ख्रिश्चन धर्माच्या अत्यंत सुरुवातीच्या काळामधील एक प्रमुख धर्मगुरू मानला जातो.
बाह्य दुवे
- सेंट पॉल Archived 2010-09-25 at the Wayback Machine.
- कॅथलिक एनसायक्लोपीडिया
- पॉल बद्दलची कॅथलिक विचारसरणी
- डॉक्यूमेन्टरी