Jump to content

सेंट पीटर्सबर्ग (फ्लोरिडा)

सेंट पीटर्सबर्ग
Saint Petersburg
अमेरिकामधील शहर


सेंट पीटर्सबर्ग is located in फ्लोरिडा
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्गचे फ्लोरिडामधील स्थान
सेंट पीटर्सबर्ग is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्गचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 27°46′23″N 82°38′24″W / 27.77306°N 82.64000°W / 27.77306; -82.64000

देशFlag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८८८
क्षेत्रफळ ३५६.४ चौ. किमी (१३७.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४४ फूट (१३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,४४,७६९
  - घनता ६९० /चौ. किमी (१,८०० /चौ. मैल)
  - महानगर २७,८३,२४३
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.stpete.org


सेंट पीटर्सबर्ग (इंग्लिश: Saint Petersburg) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. फ्लोरिडाच्या पश्चिम भागात मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर टॅम्पा-सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर महानगरामधील एक प्रमुख घटक शहर आहे. २०१० साली सेंट पीतर्सबर्ग शहराची लोकसंख्या २.४४ लाख तर विस्तृत महानगराची लोकसंख्या सुमारे २८ लाख होती.

येथील सौम्य हवा व निसर्गरम्य परिसरामुळे सेंट पीटर्सबर्ग हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे वर्षातील सरासरी ३६० दिवस सूर्यदर्शन होते.


बाह्य दुवे


संदर्भ