सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट किट्स आणि नेव्हिस Federation of Saint Kitts and Nevis Federation of Saint Christopher and Nevis सेंट किट्स आणि नेव्हिसचे संघराज्य | |||||
| |||||
सेंट किट्स आणि नेव्हिसचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | बासेतेर | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १९ सप्टेंबर १९८३ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २६१ किमी२ (२०७वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४२,६९६ (२०९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १६४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७५ कोटी अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | पूर्व कॅरिबियन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ४:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | KN | ||||
आंतरजाल प्रत्यय | .kn | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ८६९ | ||||
सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.