सेंट-जॉन पर्स
सेंट-जॉन पर्स | |
---|---|
जन्म | ३१ मे १८८७ प्वेंत-ए-पित्र, ग्वादेलोप |
मृत्यू | २० सप्टेंबर, १९७५ (वय ८८) प्रोव्हाँस |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
सेंट-जॉन पर्स (फ्रेंच: Saint-John Perse; ३१ मे १८८७ - २० सप्टेंबर १९७५) हा एक फ्रेंच कवी व राजदूत होता. पर्सला १९६० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. १९१४ ते १९४० सालांदरम्यान फ्रान्ससाठी मुत्सदीगिरी करणाऱा पर्स १९४० ते १९६७ दरम्यान अमेरिकेमध्ये आश्रयास होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील साल्वातोरे क्वासिमोदो | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६० | पुढील इव्हो आंद्रिच |