Jump to content

सेंट्रल मैदान (येकातेरिनबुर्ग)

सेंट्रल मैदान तथा येकातेरिनबुर्ग अरेना रशियाच्या येकातेरिनबुर्ग शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी उरल येकातारिनबुर्ग या क्लबचे घरचे मैदान असून[] याची प्रेक्षकक्षमता ३५,००० आहे.[]

हे मैदान १९५७मध्ये बांधले होते व २०१८मध्ये याची पुनर्बांधणी करण्यात आली. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "FIFA experts satisfied with Yekaterinburg Arena's readiness for 2018 World Cup matches". tass.com. 2021-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 September 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2020-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ FIFA.com. "2018 FIFA World Cup Russia™ - News - 2018 FIFA World Cup™ to be played in 11 Host Cities - FIFA.com". 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-17 रोजी पाहिले.