Jump to content

सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क

सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क
मैदान माहिती
स्थान लॉडरहील, फ्लोरिडा
स्थापना ९ नोव्हेंबर २००७
आसनक्षमता २०,०००
मालक ब्रॉवर्ड काउंटी, फ्लोरिडा
आर्किटेक्ट एच.जे. रसेल
सिवूड बिल्डर्स
प्रचालक ब्रॉवर्ड काउंटी
पार्क आणि रिक्रिएशन डिव्हिजन
यजमान अमेरिका क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.१३ सप्टेंबर २०१९:
अमेरिका Flag of the United States वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
अंतिम ए.सा.२३ सप्टेंबर २०१९:
नामिबिया Flag of नामिबिया वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
प्रथम २०-२०२२ मे २०१०:
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अंतिम २०-२०४ ऑगस्ट २०१९:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. भारतचा ध्वज भारत
शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क हे अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २२ मे २०१० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना न्यू झीलंड व श्रीलंका मध्ये खेळवला गेला तर १३ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

हे मैदान अमेरिकेतील आयसीसी मान्यताप्राप्त एकमेव क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर रग्बी तसेच फुटबॉलचे सामने देखील होतात.