Jump to content

सॅरा फील्डिंग

सॅरा फील्डिंग (८ नोव्हेंबर, १७१० - ९ एप्रिल, १७६८) या इंग्लिश लेखिका होत्या यांनी द गव्हर्नेस, द लिटल फीमेल अकॅडेमी आणि द अॅडव्हेंचर्स ऑफ डेव्हिड सिम्पल यांसह अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

यांचे भाऊ हेन्री फील्डिंग हे सुद्धा इंग्लिश कादंबरीकार होते.