Jump to content

सॅरा पेलिन

सॅरा लुई हीथ पेलिन

अलास्काची गव्हर्नर
राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यु. बुश

जन्म फेब्रुवारी ११, इ.स. १९६४
सँड पाँइंट, आयडाहो
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन
धर्म पेंटेकोस्टल

सॅरा लुई हीथ पेलिन (फेब्रुवारी ११, इ.स. १९६४:सँड पाँइंट, आयडाहो - ) ही अमेरिकेच्या अलास्का राज्याची माजी गव्हर्नर व रिपब्लिकन पक्षाची एक प्रमुख नेता आहे. पेलिन २००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीमध्ये जॉन मॅककेनच्या उमेदवारीत उपाध्यक्षपदासाठी उभी होती. परंतु निवडणुकीत मॅककेन-पेलिन जोडीला अपयश मिळाले. बराक ओबामा ही निवडणुक जिंकून राष्ट्राध्यक्ष बनला.

सॅरा पेलिनची एक मुद्रा