Jump to content

सॅम्युएल रेशेव्स्की

सॅम्युएल हरमन सॅमी रेशेव्स्की (२६ नोव्हेंबर, १९११:ओझर्कोव, पोलंड - ४ एप्रिल, १९९२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एक बुद्धिबळपटू होता. हा पोलंडमध्ये वाढला व नंतर अमेरिकेत स्थायी झाला.