Jump to content

सॅम्युएल फूट

सॅम्युएल फूट याचे रेखाचित्र (चित्रकार : कॅरोलाइन वॅट्सन ; निर्मितीवर्ष: इ.स. १७६९)

सॅम्युएल फूट (इंग्लिश: Samuel Foote ;) (जानेवारी, इ.स. १७२० - ऑक्टोबर २१, इ.स. १७७७) हा ब्रिटिश नाटककार, अभिनेता व नाट्यगृह संचालक होता. त्याने इंग्लिश भाषेत नाटके लिहिली. लंडन येथील हेमार्केट थिएटर या नाट्यगृहाचा तो इ.स. १७४७ ते इ.स. १७७७ या काळात संचालक होता.

बाह्य दुवे