Jump to content

सॅम्युएल डो

सॅम्युएल कॅन्यन डो (६ मे, १९५१ - ९ सप्टेंबर, १९९०) हा लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा लश्करशहा म्हणून सत्तेवर आला व नंतर निवडणूक जिंकून सत्तेवर कायम राहिला.