सॅमी गुईलेन
सॅमी गुईलेन (२४ सप्टेंबर, १९२४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - १ मार्च, २०१३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा वेस्ट इंडीजकडून १९५१ ते १९५२ दरम्यान ५ आणि न्यूझीलंडकडून १९५६ मध्ये ३ अर्थात पूर्ण कारकिर्दीत मिळून ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.