Jump to content

सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ

सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Lindbergh Field
आहसंवि: SANआप्रविको: KSAN – एफएए स्थळसंकेत: SAN
– WMO: 72290
नकाशाs
विमानतळाचेएफएए रेखाचित्र
विमानतळाचेएफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक सॅन डियेगो काउंटी प्रादेशिक विमानतळ ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा सॅन डियेगो
स्थळ नॉर्थ हार्बर ड्राइव्ह
सॅन डियेगो, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची १७ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक)32°44′01″N 117°11′23″W / 32.73361°N 117.18972°W / 32.73361; -117.18972
संकेतस्थळ www.san.org
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
9/27 ९,४०० २,८६५ डांबरी/काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
एकूण प्रवासी १,८७,५६,९९७
आंतरराष्ट्रीय प्रवासी ६,७२,९७२
देशांतर्गत प्रवासी (जुलै २०१४) १७,६६,३८५
स्रोत: एरपोर्ट ऑथोरिटी[]

सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SANआप्रविको: KSAN, एफ.ए.ए. स्थळसूचक: SAN) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियेगो शहरात असलेला विमानतळ आहे.

कॉन्व्हेर या विमानोत्पादक कंपनीचा कारखाना येथून जवळ होता आणि ही कंपनी या विमानतळाचा उपयोग आपल्या चाचण्यांसाठी तसेच तयार झालेली विमाने पोचविण्यासाठी करीत.[]

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

येथून साउथवेस्ट एरलाइन्स (४२.७%), अमेरिकन एरलाइन्स (१४.०%), युनायटेड एरलाइन्स (११.२%), अलास्का एरलाइन्स (१०.१%) आणि डेल्टा एर लाइन्स (९.९%) या विमानकंपन्यांची उड्डाणे आहेत.[] यात अंतर्देशीय गंतव्यस्थानांबरोबरच कॅनडा, मेक्सिको, जपान आणि युनायटेड किंग्डममधील शहरांचा समावेश होतो.

प्रवासी

विमानकंपनीगंतव्यस्थानटर्मिनल
एर कॅनडा रूजटोराँटो-पीयर्सन2
अलास्का एअरलाइन्सबॉस्टन, होनोलुलु, काहुलुइ-मौइ, कैलुआ-कोना, लिहुए, ओरलँडो, पोर्टलंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा1
अलास्का एअरलाइन्स
होरायझन एरद्वारा संचलित
माँटेरे, सांता रोसा (कॅ)
मोसमी: मॅमथ लेक्स
1
अलास्का एअरलाइन्स
स्कायवेस्ट एअरलाइन्सद्वारा संचलित
बॉइझी, फ्रेस्नो, सॉल्ट लेक सिटी1
अलेजियंट एरमोसमी: बेलिंगहॅम2
अमेरिकन एअरलाइन्सशार्लट-डग्लस, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ, फीनिक्स2
अमेरिकन ईगललॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ2
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो2
डेल्टा एर लाइन्सहार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यू यॉर्क-जेएफके, सॉल्ट लेक सिटी
मोसमी: लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान होजे देल काबो
2
डेल्टा कनेक्शनलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिॲटल-टॅकोमा
मोसमी: सॉल्ट लेक सिटी
2
फ्रंटियर एअरलाइन्सडेन्व्हर1
हवाईयन एअरलाइन्सहोनोलुलु2
जपान एअरलाइन्सतोक्यो-नरिता2
जेटब्लू एरवेझबॉस्टन, न्यू यॉर्क-जेएफके2
सीपोर्ट एअरलाइन्सबरबँक, इंपिरियल, सान फेलिपे1
साउथवेस्ट एअरलाइन्सआल्बुकर्की, हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑस्टिन, बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, ह्युस्टन-हॉबी, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, नॅशव्हिल, न्यू ऑरलिअन्स, ओकलंड, ओरलँडो, फीनिक्स, पोर्टलंड (ओ), रीनो-टाहो, साक्रामेंटो, सान अँटोनियो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सिॲटल-टॅकोमा, तुसॉन
मोसमी: मिलवॉकी, सेंट लुईस, वॉशिंग्टन-डलेस
1
स्पिरिट एअरलाइन्सशिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस, सान होजे देल काबो2
सन कंट्री एअरलाइन्समिनीयापोलिस-सेंट पॉल2
युनायटेड एअरलाइन्सशिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस2
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को2
व्हर्जिन अमेरिकासान फ्रांसिस्को2
व्होलारिसग्वादालाहारा, मेक्सिको सिटी2
वेस्टजेटकॅल्गारी2

मालवाहतूक

विमानकंपनीगंतव्यस्थान 
डीएचएल एक्सप्रेस
ॲटलास एरद्वारा संचलित
सिनसिनाटी-नॉर्दर्न केंटकी, फीनिक्स
फेडेक्स एक्सप्रेसइंडियानापोलिस,मेम्फिस, ओकलंड, ऑन्टॅरियो, लॉस एंजेलस
युपीएस एअरलाइन्सहोनोलुलु, लुईव्हिल

संदर्भ

  1. ^ "San Diego International Airport Serves Record Number of Passengers in 2014". 2015-02-06 रोजी पाहिले.
  2. ^ "San Diego Air and Space Museum". September 15, 2013. September 15, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "San Diego International Airport: successfully fighting to grow, despite opposition to relocation". January 16, 2015. March 1, 2015 रोजी पाहिले.