Jump to content

सूर नवा ध्यास नवा

सूर नवा ध्यास नवा
निर्माता अवधूत गुप्ते
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता
  • शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १३ नोव्हेंबर २०१७ – चालू

सूर नवा ध्यास नवा हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

कलाकार

सूत्रधार
परीक्षक

पर्व

प्रसारित दिनांकपर्वअंतिम दिनांक
१३ नोव्हेंबर २०१७ पर्व पहिले ८ एप्रिल २०१८
६ ऑगस्ट २०१८ छोटे सूरवीर ३ एप्रिल २०१९
९ सप्टेंबर २०१९ पर्व तिसरे ८ मार्च २०२०
५ एप्रिल २०२१ आशा उद्याची १३ जून २०२१
१ जुलै २०२२ पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे २५ सप्टेंबर २०२२
७ ऑक्टोबर २०२३ आवाज तरुणाईचा चालू