Jump to content

सूर्याच्या बारा कला

द्वादशकला (सूर्याच्या)-

१ जालिनी, २ कीरनी, ३ दाहिनी, ४ दीपिनी, ५ ज्योतिणी, ६ तेजनी, ७ विद्या, ८ मोहिनी, ९ जीतनी १० शंखिनी, ११ प्रकाशिनी आणि १२ दीपकलिका. (मूळ स्तंभ). खेरीज स्वप्रकाशिका ही तेरावी कला मानली आहे. (आ) १ तापिनी, २ ग्रासिका, ३ उग्रा, ४ आकुंचनी, ५ शोषिणी, ६ प्रबोधिनी, ७ स्मरा, ८ आकर्षिणी, ९ तुष्टिवर्धनी, १० उमींरेषा व ११ किरणवती आणि १२ ?,

संदभ :

(भा. दर्शन-संग्रह)