Jump to content

सूर्यपंचायतन

पूजेसाठी चौरंगावर करण्यात येणाऱ्या चौकोनी मांडणीत मध्यभागी सूर्य,ईशान्येस शिव,आग्नेयेस गणपती, नैऋत्येस विष्णू व वायव्येस देवी अशी असते.