Jump to content

सूर्यगंगा नदी

सूर्यगंगा नदी अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही वर्धा नदीची एक उपनदी असून अमरावती जिल्ह्यातील तारखेड व वरखेड या गावामधुन वाहते आणि वर्धा जिल्हातील पर्तोडा गावाजवळ वर्धा नदीस मिळते.