सूत्रधार (चित्रपट)
सूत्रधार हा एक हिंदी चित्रपट आहे.हा १९८७ मधील भारतीय रंग नाट्यपट आहे.यातील प्रमुख भूमिकेत स्मिता पाटील, गिरीश कर्नाड आणि नाना पाटेकर हे आहेत.चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे.हा चित्रपट स्मिता पाटील यांच्या स्मृतीस समर्पित आहे,कारण, चित्रपट विमोचित होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले.