Jump to content

सूचीपारा धबधबा

सूचीपारा धबधबा भारताच्या केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. याला सेंटिनेल रॉक धबधबा असेही नाव आहे.