Jump to content

सूक्ष्मतरंग

१ ते १०० गिगाहर्ट्‌झ वारंवारता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय प्रारणाला सूक्ष्मतरंग (इंग्रजी: microwave - मायक्रोवेव्ह) म्हणतात. अवरक्त किरणे व रेडिओ तरंग यांना विलग करू शकणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही.[]

विद्युतचुंबकीय वर्णपट

विद्युतचुंबकीय वर्णपट
नावतरंगलांबीवारंवारता (Hz)फोटॉन ऊर्जा (eV)
गॅमा किरण< ०.०२ नॅमी> १५ EHz> ६२.१ keV
क्ष-किरण०.०१ नॅमी – १० नॅमी३० EHz – ३० PHz१२४ keV – १२४ eV
अतिनील किरणे१० नॅमी – ४०० नॅमी३० PHz – ७५० THz१२४ eV – ३ eV
दृश्य प्रकाश किरणे३९० नॅमी – ७५० नॅमी७७० THz – ४०० THz३.२ eV – १.७ eV
अवरक्त किरणे७५० नॅमी – १ मिमी४०० THz – ३०० GHz१.७ eV – १.२४ meV
सूक्ष्मतरंग१ मिमी – १ मी३०० GHz – १ GHz१.२४ meV – १.२४ µeV
रेडिओ तरंग१ मिमी – १००,००० किमी३०० GHz – ३ Hz१.२४ meV – १२.४ feV

संदर्भ

  1. ^ अ. ना. ठाकूर. "सूक्ष्मतरंग". मराठी विश्वकोश. खंड १९. ९ मार्च २०१६ रोजी पाहिले.