Jump to content

सु.ल. खुटवड

सु.ल. खुटवड हे एक विनोदी मराठी लेखक आहेत. २०१३ साली त्याचे दैनिक सकाळमध्ये ’झणझणीत’ नावाचे सदर आठवड्यातून दोनदा येत असे.

लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके

  • झणझणीत तडकामास्टर (सदरलेखन संग्रह, संपादित; सहसंपादक : योगेश कुटे,
  • नस्त्या उचापती (विनोदी कथांचा संग्रह)
  • निवडक गुदगुल्या (संपादित)
  • फ...फ...फजितीचा
  • फुकटचा ताप
  • मैफल विनोदी किस्स्यांची (संपादित)
  • वरातीमागून घोडं
  • हास्याचा मळा (संपादित)

सन्मान आणि पुरस्कार

  • २०१४ - राजगुरुनगर येथे झालेल्या १ल्या हुतात्मा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • २०१४ - आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे दिला गेलेला आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार
  • २०१५ - शिक्रापूरच्या रोटरी क्लबतर्फे ’संभाजीराव करंजे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य’ पुरस्कार