Jump to content

सु-वै ह्सियेह

सु-वै ह्सियेह
देशFlag of the Republic of China तैवान
वास्तव्य तैपै
जन्म ४ जानेवारी, १९८६ (1986-01-04) (वय: ३८)
काओसियुंग
सुरुवात इ.स. २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ ३०,३८,४३३
एकेरी
प्रदर्शन 524–345
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २३ (२५ फेब्रुवारी २०१३)
दुहेरी
प्रदर्शन 575–285
अजिंक्यपदे १६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (१७ फेब्रुवारी २०१४)
ग्रँड स्लॅम दुहेरी
फ्रेंच ओपनविजयी (२०१४)
विंबल्डनविजयी (२०१३)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ऑलिंपिक पदक माहिती
आशियाई खेळ
चिनी ताइपेइचिनी ताइपेइ या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण२००६ दोहासंघ
रौप्य२०१० क्वांगतोंगसंघ
रौप्य२०१० क्वांगतोंगदुहेरी
कांस्य२००२ बुसानसंघ
कांस्य२००६ दोहामिश्र दुहेरी

सु-वै ह्सियेह ( ४ जानेवारी १९८६) ही एक तैवानी टेनिसपटू आहे. डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीमध्ये २३ वा क्रमांक गाठलेली ह्सियेह ही आजवरची सर्वोत्तम तैवानी टेनिस खेळाडू आहे. २०१३ सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये व २०१४ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये तिने चीनच्या श्वाई पेंग सोबत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती आजवरची एकमेव तैवानी टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे