Jump to content

सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर
कार्यक्षेत्र गावाचं नाव काय आहे

सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (जन्म : १५ नोव्हेंबर १९४८; - ११ जुलै २००३) हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनीकाही बालकथादेखील लिहिल्या. सुहास शिरवळकरांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या 'देवकी' या कथेवर मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या त्यांच्या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिका झाल्या.

प्रकाशित साहित्य

नाव प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अतर्क्यदिलीपराज प्रकाशन
अंतिमसाहित्य संपदा प्रकाशन
अनुभवदिलीपराज प्रकाशन
अंमलनिशिराज प्रकाशन
असह्यदिलीपराज प्रकाशन
असीमदिलीपराज प्रकाशन
असो ...-
आक्रोशशशिदीप प्रकाशन
ऑपरेशन बुलेटशशिदीप प्रकाशन
ऑब्जेक्शन युवर ऑनरदिलीपराज प्रकाशन
ऑर्डर ऑर्डरदिलीपराज प्रकाशन
आवाराअमोल प्रकाशन
इज्जतशशिदीप प्रकाशन
इत्यादी... इत्यादी...डिंपल प्रकाशन
इथून तिथूनदिलीपराज प्रकाशन
इलेव्हन्थ अवरअमोल प्रकाशन
एक ... फक्त एकच!-
एव्हरीथिंग ... सो सिंपल!-
ओ गॉडनवचैतन्य प्रकाशन
कणाकणानेदिलीपराज प्रकाशन
कथा पौर्णिमा-
कपाकपानेदिलीपराज प्रकाशन
कल्पान्तपद्मगंधा प्रकाशन
काटेरीसुशील प्रकाशन
कायद्याचे हातअमोल प्रकाशन
किल क्रेझीदिलीपराज प्रकाशन
कोल्ड ब्लडअमोल प्रकाशन
कोवळीकदिलीपराज प्रकाशन
क्रमश:शशिदीप प्रकाशन
गढूळदिलीपराज प्रकाशन
गुणगुणदिलीपराज प्रकाशन
जाई-
जाणीवदिलीपराज प्रकाशन
जीवघेणादिलीपराज प्रकाशन
झलकसाहित्य संपदा प्रकाशन
टेरिफिकदिलीपराज प्रकाशन
ट्रेलर गर्लशशिदीप प्रकाशन
तलखीदिलीपराज प्रकाशन
तलाशसाहित्य संपदा प्रकाशन
तुकडा तुकडा चंद्रदिलीपराज प्रकाशन
थँक यू मि. न्यूजपेपर
दास्तानदिलीपराज प्रकाशन
दुनियादारीशशिदीप प्रकाशन
धुकं-धुकंदिलीपराज प्रकाशन
नॉट गिल्टीदिलीपराज प्रकाशन
निदानदिलीपराज प्रकाशन
निमित्तमात्रशशिदीप प्रकाशन
निराकारदिलीपराज प्रकाशन
न्याय अन्यायदिलीपराज प्रकाशन
पडद्याआडअक्षय प्रकाशन
पाळं मुळंदिलीपराज प्रकाशन
प्राणांतिकदिलीपराज प्रकाशन
फलश्रुती-
बंदिस्तदिलीपराज प्रकाशन
मंत्रजागर-
मधुचंद्रदिलीपराज प्रकाशन
मरणोत्तरदिलीपराज प्रकाशन
मर्मबंधदिलीपराज प्रकाशन
मातमदिलीपराज प्रकाशन
माध्यमदिलीपराज प्रकाशन
मास्टर प्लॅनदिलीपराज प्रकाशन
माहौलइंप्रेशन्स प्रकाशन
मुक्तीदिलीपराज प्रकाशन
मुखवटा-
मूड्सदिलीपराज प्रकाशन
म्हणूनदिलीपराज प्रकाशन
बरसात चांदण्यांचीदिलीपराज प्रकाशन
बिनशर्तदिलीपराज प्रकाशन
योगायोगदिलीपराज प्रकाशन
रूपमती-
लटकंतीश्रीकल्प प्रकाशन
लास्ट बुलेटशशिदीप प्रकाशन
वंडर ट्वेल्व्हदिलीपराज प्रकाशन
वर्तुळातील माणसंदिलीपराज प्रकाशन
वास्तविकदिलीपराज प्रकाशन
वेशीपलीकडेदिलीपराज प्रकाशन
शब्दवेधअमोल प्रकाशन
शेड्स-
सनसनाटीदिलीपराज प्रकाशन
सन्नाटाशशिदीप प्रकाशन
सफाईशशिदीप प्रकाशन
समांतर-
सराईतअमोल प्रकाशन
संशयदिलीपराज प्रकाशन
सायलेन्स प्लीजदिलीपराज प्रकाशन
सॉरी सरदिलीपराज प्रकाशन
सालमदिलीपराज प्रकाशन
सूत्रबद्धदिलीपराज प्रकाशन
सैतानघरदिलीपराज प्रकाशन
स्टुपिडदिलीपराज प्रकाशन
स्पेल बाउंडनिशिराज प्रकाशन
स्वीकृत-
हॅलो हॅलोदिलीपराज प्रकाशन
हायवे मर्डरदिलीपराज प्रकाशन
हिरवी नजरशशिदीप
हृदयस्पर्शदिलीपराज प्रकाशन
क्षण क्षण आयुष्यदिलीपराज प्रकाशन
क्षितिजदिलीपराज प्रकाशन