Jump to content

सुहास बहुळकर


सुहास बहुळकर हे एक ख्यातनाम चित्रकार आणि लेखक आहेत.

सुहास बहुळकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर
  • चित्रकार गोपाल देऊसकर : कलावंत आणि माणूस

पुरस्कार

चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (२०१८)