सुवा
सुवा Suva | |
फिजीमधील शहर | |
सुवामधील एक पथ | |
सुवा | |
देश | फिजी |
बेट | व्हिची लेव्हू |
क्षेत्रफळ | २,०४८ चौ. किमी (७९१ चौ. मैल) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | ८८,२७१ |
- महानगर | १,७५,३९९ |
प्रमाणवेळ | यूटीसी+१२:०० |
सुवा ही ओशनियामधील फिजी ह्या देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुवा शहर फिजीमधील व्हिची लेवू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या आग्नेय भागात दक्षिण प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुवा फिजीचे राजकीय व आर्थिक केंद्र असून ते फिजीमधील सर्वात मोठे बंदर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील सुवा पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ