सुलेखा तळवलकर
सुलेखा तळवलकर धारदार | |
---|---|
जन्म | ८ ऑक्टोबर १९७१ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | माझा होशील ना, असे हे कन्यादान |
मूळ गाव | मुंबई, महाराष्ट्र |
धर्म | हिंदू |
जोडीदार | अंबर तळवलकर |
अपत्ये | आर्य तळवलकर, टिया तळवलकर |
नातेवाईक | स्मिता तळवलकर, पौर्णिमा तळवलकर |
सुलेखा तळवलकर ही महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्य अभिनेत्री आहे.
मालिका
- माझा होशील ना
- असे हे कन्यादान
- शेजारी शेजारी पक्के शेजारी
- असंभव
- अवंतिका
- कुंकू
- अग्निहोत्र
- सांग तू आहेस का?
- चारचौघी
- मुरांबा
- सरस्वती
- तू अशी जवळी रहा
- मन उधाण वाऱ्याचे