Jump to content

सुलेखा कुंभारे

सुलेखा कुंभारे

सुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.[][][][]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Press Trust of India (28 September 2014). "Dalit leader Kumbhare backs BJP in Maharashtra polls". Business Standard.
  2. ^ ADR. "Kumbhare Sulekha Naraynrao(BREM):Constituency- Kamthi(NAGPUR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info.
  3. ^ Anparthi, Anjaya (6 February 2017). "Crying foul, BREM fields candidates against partner BJP". Times of India.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2021-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-04-21 रोजी पाहिले.