Jump to content

सुलक्षणा नाईक

सुलक्षणा नाईक

सुलक्षणा नाईक (नोव्हेंबर १०, इ.स. १९७८:मुंबई - ) ही भारताकडून ३१ आंतरराष्ट्रीय एक-दिवसीय, सहा ट्वेंटी२० व दोन कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.