Jump to content

सुरेंद्र शिरसाट

सुरेंद्र शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील प्रदेशाध्यक्ष होते. इ.स. २००९ पासून गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "राष्ट्रवादी कांग्रेस - विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची यादी". १४ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]