सुरेंद्र पाल
सुरेंद्र पाल (जन्म २५ सप्टेंबर १९५३) हे हिंदी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे एक भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी महाभारत मालिकेत द्रोणाचार्य, शक्तिमान मालिकेत तमराज किलविश, प्रधानमंत्री मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देवो के देव: महादेव मालिकेत तक्ष यासारख्या प्रसिद्ध भूमिका साकारल्या आहेत.