Jump to content

सुरुची पांडे

डाॅ.सुरूची पांडे या एक मराठी लेखिका व अनुवादक आहेत. त्यांनी १४व्या दलाई लामांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. सुरूची पांडे या संस्कृत भाषेच्या जाणकार असून त्यांचे पती सतीश पांडे हे पुण्याच्या के.ई.एम. रुग्णालयात डाॅक्टर आहेत.

सुरूची पांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • Glimpses of Excellence : In Ancient India
  • दलाई लामा : विश्वकरुणेचा स्वर (संकलन आणि अनुवाद)
  • धर्माच्या पलीकडे ...संपूर्ण जगासाठी नीतिमूल्ये (मूळ इंग्रजी Beyond Religion लेखक : दलाई लामा)
  • महाभारतातील नीतिकथा
  • माझा देश माझी माणसं (आत्मचरित्र, मूळ इंग्रजी - माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’, लेखक दलाई लामा)
  • The Secret School of Owl (सहलेखक : डाॅ. सतीश पांडे)
  • Shyenavinod - Falconry in the land of the blackbuck (सहलेखक : डाॅ. सतीश पांडे)
  • स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरुबंधू
  • स्वामी विवेकानंदांच्या आनंदकथा
  • संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १ ते ७ (ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)