Jump to content

सुरिनाम

सुरीनाम
Republic of Suriname
Republiek Suriname
सुरीनामचे प्रजासत्ताक
सुरीनामचा ध्वजसुरीनामचे चिन्ह
ध्वजचिन्ह
सुरीनामचे स्थान
सुरीनामचे स्थान
सुरीनामचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीपारामारिबो
अधिकृत भाषाडच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २५ नोव्हेंबर १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,६३,८२१ किमी (९१वा क्रमांक)
 - पाणी (%) १.१
लोकसंख्या
 -एकूण ४,७२,००० (१६७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३.०/किमी²
राष्ट्रीय चलनसुरिनाम डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१SR
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+597
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे. तसेच जेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून वापरली जाते असा सुरीनाम हा नेदरलॅन्ड्जव्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे .

सुरीनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरीनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातून आणि बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज सुरीनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत. सुरीनाममधील २०% लोक मुस्लिम धर्माचे आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

===धर्म=== Hindu

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र