Jump to content

सुरमई

सुरमई
गोव्यातील सुरमई थाळी
गोव्यातील सुरमई थाळी

सुरमई (शास्त्रीय नाव: Scomberomorus guttatus, स्काँबरोमोरस गट्टेटस; इंग्लिश: Indo-Pacific king mackerel, इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल; किंवा नुसतेच किंगफिश) हा बांगड्याच्या प्रकारांतील एक मासा आहे. हा मासा हिंदी महासागराच्या परिसरात आढळतो. ४५ किलोग्रॅम वजनापर्यंत वाढणारा सुरमई हा खाद्य मासा आहे.

बाह्य दुवे