Jump to content

सुरत विमानतळ

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



सुरत विमानतळ
સુરત વિમાનમથક
आहसंवि: STVआप्रविको: VASU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक,देशांतर्गत विमानसेवा
मालक/प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा सुरत
स्थळ मगदल्ला, सुरत जवळ
समुद्रसपाटीपासून उंची १६ फू / मी
गुणक (भौगोलिक)21°7′3.57″N 72°44′42.93″E / 21.1176583°N 72.7452583°E / 21.1176583; 72.7452583
संकेतस्थळ http://www.suratairport.com/
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
७३८२ २२५० डांबरी धावपट्टी

सुरत विमानतळ (गुजराती:સુરત વિમાનમથક) (आहसंवि: STVआप्रविको: VASU) भारताच्या गुजरात राज्यातील सुरत शहराला विमानसेवा पुरवणारा विमानतळ आहे. हा विमानतळ सुरतेजवळच्या मगदल्ला गावाजवळ आहे. हा विमानतळ एकूण ३१२ हेक्टर जमिनीवर आहे. सध्या येथे फक्त दिवसा विमाने उतरण्याची सोय आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियादिल्ली

वाहतूक

या विमानतळावर येणाजाण्यासाठी सुरत शहरापासून पिपळोद मार्गे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.