Jump to content

सुरतचा तह

"सुरत" च्या तहाने पाहिले अँग्लो-मराठा युद्धाची सुरुवात झाली. सुरत चा तह रघुनाथरावाने केला . ठाणे ,साष्टी , वसई यांसारखी महत्वाची ठिकाणे तसेच सुरत जवळील जांबूसार ,ओलपड हे तालुके रघुनाथरावनी इंग्रजांना द्यावे त्याबदल्यात इंग्रजांनी त्यांना पेशवे पदी विराजमान करावे . यानुसार रघुनाथराव इंग्रज फौज घेऊन पुण्याला निघाले व अडास (गुजरात) येथे पाहिले अँग्लो- मराठा युद्धास सुरुवात झाली.