सुरक्षा पट्टा
हे वाहन चालवितांना वाहन चालकांनी लावावयावे एक प्रकारचे सुरक्षा उपकरण आहे.हा एक प्रकारचा पट्टा असून,वाहनांच्या अपघातादरम्यान किंवा ते अचानक थांबल्यास वाहनांच्या चालकाची सुरक्षा व्हावी, शरीरास काही इजा होउ नये,मृत्यु होउ नये, म्हणून हे उपकरण तयार करण्यात आले. याचा वापर मोटर वाहन कायद्यानुसार 'अत्यावश्यक' करण्यात आला.