Jump to content

सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन

सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन पुणे शहरातील येरवडा भागातील टिंगरेनगर नावाच्या वसाहतीत असलेल्या सुयोग वाचनालयातर्फे दरवर्षी भरवले जाते. ही संमेलने टिंगरेनगरातच भरतात.[]

यापूर्वीची साहित्य संमेलने

  • १ले, इ.स. २०१३
  • २रे, इ.स. २०१४
  • ३रे, २१ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी, उद्‌घाटक - फ.मुं. शिंदे
  • ४थे, ७ फेब्रुवारी, इ.स. २०१६ रोजी, उद्‌घाटक - डॉ. रामचंद्र देखणे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारेच खरे साहित्य". Lokmat. २४ मे २०२० रोजी पाहिले.