Jump to content

सुमेधानंद सरस्वती

सुमेधानंद सरस्वती

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील महादेव सिंग खंडेला
मतदारसंघ सिकर

जन्म १ ऑक्टोबर, १९५१ (1951-10-01) (वय: ७२)
रोहतक, पंजाब, भारत
राजकीय पक्ष भाजप
निवास सिकर, राजस्थान
धर्म हिंदू

सुमेधानंद सरस्वती (१ ऑक्टोबर, १९५१:सिकर, राजस्थान, भारत - )हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे सिकर मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.