Jump to content

सुमित नागल

सुमित नागल
Nagal RGQ22 (14) (52129786409).jpg
देशभारत India
वास्तव्यनवी दिल्ली, भारत
जन्म जैतपूर, हरयाणा, भारत
उंची १.७८ मी (५ फूट १० इंच)
सुरुवात २०१५
शैली उजव्या हाताने (दोन्ही हातांनी बॅकहॅन्ड)
प्रशिक्षक साशा नेन्सेल
बक्षिस मिळकत ७,०४,२९५ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन साचा:Tennis record
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
१२२ (२४ ऑगस्ट, २०२०)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन १ली फेरी (२०२१)
यू.एस. ओपन २री फेरी (२०२०)
इतर स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धा २री फेरी (२०२०)
दुहेरी
प्रदर्शन 0–2
अजिंक्यपदे 0
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
५४० (८ ऑक्टोबर, २०१७)
शेवटचा बदल: १३ सप्टेंबर, २०२३.


सुमित नागल (१६ ऑगस्ट, १९९७:जैतपूर, हरयाणा भारत - ) हा एक भारतीय व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तो २०२३मधील सर्वोच्च -क्रमांकित भारतीय एकेरी टेनिस खेळाडू आहे [] आणि २०१८ पासून, तो भारताच्या राष्ट्रीय डेव्हिस कप संघाचा सदस्य आहे.

नागलने २०२० उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [] [] तेथे हा दुसऱ्या फेरीत डॅनिल मेदवेदेवकडून पराभव पत्करून बाहेर पडला. []

संदर्भ

  1. ^ "Rankings | Singles".
  2. ^ "Tokyo Olympics: Sumit Nagal beats Denis Istomin to win singles Tennis match for India after 25 years". SportsTiger. 24 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Sumit Nagal wins India's first Olympic singles match in 25 years Archived 2021-07-24 at the Wayback Machine. Indianexpress.com. Retrieved 24 July 2021
  4. ^ Hegde, Prajwal (27 July 2021). "Tokyo Olympics: Daniil Medvedev handed Sumit Nagal a tennis lesson". The Times of India. 26 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 September 2021 रोजी पाहिले.