Jump to content

सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन

लोकसभेच्या १६ व्या अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
५ जून २०१४
मागील मीरा कुमार

लोकसभा सदस्य
इंदूर साठी
विद्यमान
पदग्रहण
१९८९

जन्म १२ एप्रिल, १९४३ (1943-04-12) (वय: ८१)
चिपळूण, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती जयंत महाजन

सुमित्रा महाजन ( १२ एप्रिल १९४३) ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.[][]

१९८४-८५ दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर राहिलेल्या महाजन १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत. ६ जून २०१४ रोजी त्यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

पुरस्कार

इ.स. २०२०चा पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "शिंजो आबे, बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण तर सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.