Jump to content

सुमा करंदीकर

सुमा करंदीकर (?? - ३ फेब्रुवारी, २००९) मराठी लेखिका होत्या. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव रास आहे.

या विंदा करंदीकर यांच्या पत्नी होत.