Jump to content

सुमन पोखरेळ

सुमन पोखरेळ
कवि
सुमन पोखरेळ
जन्म नाव सुमन पोखरेळ
जन्मसप्टेंबर २१, १९६७
विराटनगर, नेपाळ
राष्ट्रीयत्वनेपाळ
भाषानेपाळी, इंग्लिश
साहित्य प्रकारकविता
पुरस्कारसार्क साहित्य पुरस्कार

सुमन पोखरेळ (इंग्लिश:Suman Pokhrel, जन्म २१ सप्टेंबर १९६७) एक बहुभाषी नेपाळी कवी, गीतकार, नाटककार, भाषांतरकार आणि एक कलाकार आहे; जो दक्षिण एशियातीळ एक महत्त्वपूर्ण सर्जनशीळ आवाजांपैकी एक म्हणून गणला जातो ।[][][] त्यांची कामे प्रशंसनीय झाली आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केली आहेत। [][][]


सुमन पोखरेळ हे फक्त दोनदा सार्क साहित्य पुरस्कार प्राप्त करू शकतात।[] त्यांनी इ.स. २०१३ आणि २०१५ मध्ये आपल्या स्वतःच्या कविता आणि दक्षिण एशियाई क्षेत्रातीळ कविता आणि कलातीळ त्यांचे योगदान यासाठी हा पुरस्कार प्राप्त केला।[]


संदर्भ

  1. ^ "Suman Pokhrel". Foundation of SAARC Wirters and Literature. 2019-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ a b {{{author}}}, The Songs We Share, [[Foundation of SAARC Wirters and Literatureआयएसबीएन 8188703214]], 2011.
  3. ^ Pokhrel, Suman (12 September 2015). "Two Poems by Suman Pokhrel". prachyareview.com. Prachya Review. 2017-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ Art of Being Human, An Anthology of International Poetry – Volume 9 p.144, 145, Canada Editors- Daniela Voicu & Brian Wrixon, आयएसबीएन 9781927682777
  5. ^ Pokhrel, Suman. Kalpna Singh-Chitnis (ed.). "Suman Pokhrel Translated by Dr Abhi Subedi". Life and Legends. 2017-08-05 रोजी पाहिले.
  6. ^ Hindustan Times, New Delhi, Saturday, February 14, 2015
  7. ^ en:SAARC Literary Award