सुभाष देसाई
सुभाष राजाराम देसाई याच्याशी गल्लत करू नका.
सुभाष देसाई हे मनमोहन देसाई यांचे भाऊ व चित्रपट निर्माते आहेत. यांचे वडिलांचे नाव किकुभाई देसाई होते. किकुभाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते.[ संदर्भ हवा ]