Jump to content

सुभाषचंद्र जाधव

सुभाषचंद्र जाधव हे एक मराठी लेखक आहेत.

जाधव यांनी अनेक वर्षे मराठी वृत्तपत्रांतून आणि दिवाळी अंकांतून चित्रपट कलावंतांवर लेखन केले आहे तसेच मराठी पुस्तके लिहिली आहेत.

पुस्तके

  • खट्टे मिठे अंगूर (देवेन वर्मा यांचे जीवनचरित्र) ...
  • तेरे सूर मेरे गीत (या पुस्तकात नौशाद, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, वसंत देसाई, मदन-मोहन, रोशन, रवि, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुल देव बर्मन, चित्रगुप्त आणि नदीम-श्रवण अशा चौदा प्रतिभावंत संगीतकारांची कारकीर्द आणि त्या कारकिर्दीतील त्यांच्या विश्वासातील गीतकारांचे स्थान चटपटीत शैलीत सांगितले आहे.)
  • रोशन तुम्हींसे दुनिया (अनेक सिनेकलाकारांविषयीचे लेख)
  • यहाँ के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी