Jump to content

सुभद्राकुमारी चौहान

सुभद्राकुमारी चौहान
जन्म निहालपुर
१६ ऑगस्ट १९०४
अलाहाबाद, संयुक्त प्रांत आग्रा व अवध
मृत्यू १५ फेब्रुवारी १९४८
शिवणी, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कविता, कथा लेखन
प्रसिद्ध कामे झांसी कि राणी (कविता), म.गांधी यांच्या सहयोग आंदोलनात भाग घेणारी पहिली महिला.
ख्याती कवयत्री
पदवी हुद्दा लेखन
कार्यकाळ १९०४ ते १९४८
जोडीदार ठाकूर लक्ष्मण सिंह
अपत्ये
वडील ठाकूर रामनाथ सिंह
पुरस्कार

सेकसरिया परितोषिक (१९३१) = 'मुकुल' कविता संग्रह. सेकसरिया परितोषिक (१९३२) = 'बिखरे मोती' कविता संग्रह.

६ ऑगस्ट १९७६ ला २५ पैसे च पोस्टाचं टिकत यांच्या नावे सुरू.

भारतीय सिमा सुरक्षा दलाने २६ एप्रिल २००६ ला एका सुरक्षा जहाजाला सुभद्राकुमारी चौहान यांचे नाव दिले.


सुभद्राकुमारी चौहान प्रसिद्ध हिंदी कवयित्री होत्या. त्यांचं शिक्षण अलाहाबाद येथे झाले होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच सुभद्राकुमारी चौहान कविता रचू लागल्या होत्या.